सन्मानिय श्री. सुरेश डामरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन अर्थात (https://kmsamaj.org/) ह्या संकेतस्थळाचे मुख्य संचालक सन्मानिय श्री. सुरेश डामरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

सन्मानिय श्री. सुरेश डामरे यांना सत्कार्य करण्यास श्रीसाईनाथ सामर्थ्य सदैव प्रदान करो! त्यांना निरंतर सुयश, किर्ती, सुख, समाधान, शांती, सदृढ आरोग्य आणि परमात्म्याचा कृपाशिर्वाद लाभो; ही परमात्म्याचरणी प्रार्थना!

सन्मानिय श्री. सुरेश डामरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाक्षिक `स्टार वृत्त'ने प्रसिद्ध केलेला विशेषांक वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

Comments