५ ऑक्टोबर २०१७ रोजीचे आवाहन....

असलदे ग्रामस्थांना सस्नेह नमस्कार! 

आपण सर्वांनी एकमुखाने, एकविचाराने, एकदिलाने असलदे गावच्या सर्वांगिण विकासासाठी सरपंच पदाची निवडणूक लढविण्यासाठी मला पाठींबा दिला! त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा शतश: ॠणी आहे!

१६/१०/२०१७ रोजी निवडणूक असून शिटी या निशाणीसमोरील बटन दाबून मला बहुमताने निवडून आणायचे आहे!

विरोधकांचा खोटा अपप्रचार सुरू झालाय! त्याबाबत आपण मला थेट संपर्क साधा!

जर मी गावातील विकास कामांमध्ये अधिकारी-ठेकेदार यांच्याकडून एक रूपया जरी घेतला असेल; तर मला श्री रामेश्वर शिक्षा करतील! नाहीतर माझ्यावर खोटे नाटे आरोप करणारे श्री रामेश्वराच्या शिक्षेस पात्र असतील! (जो खोटा करता त्याचा वाटोळा होताला)

आता आपण सर्वांनी तयारीला लागू! असलदे गावाचा विकास हाच आपला ध्यास!

-श्री. नरेंद्र राजाराम हडकर

Comments