तीन महिन्यात रस्त्याची दुर्दशा...

असलदे मधलीवाडीमध्ये सन्मानिय आमदार नितेश राणे यांच्या स्थानिक विकास निधीतून रस्ता ११ एप्रिल २०१७ रोजी करण्यात आला. व जून २०१७ त्या रस्त्याची अवस्था काय झाली? 
त्याची पाहणी करताना मी स्वतः... 
ह्या संदर्भात कोणीही आवाज उठविला नाही; हे दुर्दैव... 







 

Comments