अन्यायी घरपट्टी विरोधात दिलेले निवेदन...

 असलदे ग्रामपंचायतीने शासनाच्या अध्यादेशाचा- नियमांचा भंग करीत ग्रामस्थांवर बेसुमार घरपट्टी लादली व वसूलही केली. त्याविरोधात गावातील एका आदर्श शिक्षकाने आवाज उठविला. परंतु ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच-ग्रामसेवक यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे मी सुद्धा तक्रारी अर्ज १२ जून २०१७ रोजी दाखल केला.  त्याला ग्रामपंचायतीने अद्याप उत्तर दिलेले नाही. 




अन्यायी घरपट्टी विरोधात आम्ही ग्रामस्थांना केलेले आवाहन... 




Comments