असलदे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गायब झाल्यावर ५ सप्टेंबर २०१४ रोजी दिलेला अर्ज...

असलदे ग्रामपंचायतीत चौकशी केली असता ग्रामसेवक पंचायत समिती कणकवली कार्यालयात गेले असल्याची माहिती देण्यात आली आणि पंचायत समिती कणकवली कार्यालयात जाऊन चौकशी केली असता ग्रामसेवक असलदे ग्रामपंचायतीत हजर आहेत असे सांगितले गेले. तेव्हा लगेच तक्रारी अर्ज दिला... 


https://starvrutta.com/wp-content/uploads/2022/10/gramsevak.pdf

PDF मध्ये वाचण्यासाठी वरील लिंकला क्लिक करा! 

Comments